
Pravin Darekar on SIT : जरांगेंच्या आंदोलनावर SIT चौकशीची विधानपरिषदेत मागणी
Continues below advertisement
Pravin Darekar on SIT : जरांगेंच्या आंदोलनावर SIT चौकशीची विधानपरिषदेत मागणी विधान परिषदेतही जरांगेंच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी करण्याची मागणी, भाजप आमदार प्रविण दरेकरांकडून एसआयटी चौकशीची मागणी, जरांगेंना अटक करण्याचीही प्रविण दरेकरांची मागणी.
Continues below advertisement