Pravin Darekar - Prasad Lad : उद्धव ठाकरेंची टीका; भाजप नेत्यांचा पलटवार
Continues below advertisement
Pravin Darekar - Prasad Lad : उद्धव ठाकरेंची टीका; भाजप नेत्यांचा पलटवार उद्धव ठाकरेंच्या या हल्लाबोलनंतर, भाजपनेही जोरदार प्रत्युत्तर दिलंय.. श्री राम मंदिरामुळे उद्धव ठाकरेंना मळमळ होत असल्याचा टोला दरेकरांनी लगावलाय
Continues below advertisement