Nitesh Rane Surrender : कोर्टाचा सन्मान करत नितेश राणे शरण आले : Pravin Darekar

सिंधुदुर्गमध्ये संतोष परब हल्ला प्रकरणी भाजप आमदार नितेश राणेंना कणकवली न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सरकारी पक्षाने पोलीस कोठडीची मागणी केली आहे.  कोर्टाचा सन्मान करत नितेश राणे शरण आले असं प्रवीण दरेकरांचं म्हणणं आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola