Pravin Darekar : सरकार पाडण्यासाठी भाजपनं कधीच प्रयत्न केलेला नाही : विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर
Continues below advertisement
अधिकारी सातत्याने सकारात्मक भूमिका घेतात, सरकार पाडण्यासाठी भाजपनं कधीच प्रयत्न केलेला नाही, तर कुणी अधिकारी मुद्दामून विरोधी पक्षांना भेटत नाहीत, असं वक्तव्य विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे.
Continues below advertisement