Pravin Darekar : आपण मजूर आहात का? सहकार विभागाची प्रवीण दरेकरांना नोटीस ABP Majha

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना सहकार विभागानं नोटीस बजावली आहे. या नोटिशीत दरेकरांना आपण मजूर आहात की नाही? अशी विचारणा करण्यात आली आहे. जानेवारी महिन्यात मुंबै बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक होतेय. या निवडणुकीसाठी दरेकरांनी मजूर संस्था प्रवर्गातून अर्ज दाखल केलाय. त्यावर आक्षेप घेत दरेकरांविरोधात तक्रार करण्यात आली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola