Mumbai Crime : अंडरवर्ल्ड डॉन सुरेश पुजारीला फिलीपाईन्समध्ये अटक, भारतात प्रत्यार्पण ABP Majha

 मुंबईतील अंडरवर्ल्ड डॉन सुरेश पुजारी उर्फ सतीश पै याला भारतात आणण्यात आलंय. काही दिवसांपूर्वी त्याला यूएस फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन आणि डिपार्टमेंट ऑफ ज्युरीसडिक्शन यांच्या संयुक्त कारवाईत फिलिपाइन्समधून अटक करण्यात आली होती. आणि त्यानंतर सुरक्षा यंत्रणा त्याला दिल्लीत घेऊन आल्या आहेत.. सुरेश पुजारीवर मुंबईत 25 हून अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola