
Pravin Darekar - Jitendra Awhad : मनोज जरांगेंच्या आंदोलनावरून अधिवेशनात गदारोळ
Continues below advertisement
Pravin Darekar - Jitendra Awhad : मनोज जरांगेंच्या आंदोलनावरून अधिवेशनात गदारोळ विधान परिषदेतही जरांगेंच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी करण्याची मागणी, भाजप आमदार प्रविण दरेकरांकडून एसआयटी चौकशीची मागणी, जरांगेंना अटक करण्याचीही प्रविण दरेकरांची मागणी.
Continues below advertisement