Pravaranagar: Amit Shah यांचा पहिल्या राष्ट्रीय सहकार परिषदेत सत्कार ABP Majha
Continues below advertisement
अमित शाह आधी थेट प्रवरानगरकडे रवाना झालेत. देशातील पहिल्या राष्ट्रीय सहकार परिषदेत अमित शाह हजेरी लावणार आहेत. सहकार परिषदेनंतर शाह शिर्डीत साईंचं दर्शन घेण्यासाठी येणार का याबाबत अद्याप स्पष्टता नाही.
Continues below advertisement