Bharat Gogawle On Whip : शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावले यांचा आमदारांना व्हिप जारी
शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावले यांचा आमदारांना व्हिप जारी. अधिवेशनाला सर्वांनी पूर्णवेळ उपस्थित राहण्यासाठी व्हिप जारी. ठाकरे गटाच्या आमदारांना ही गोगावले यांचा व्हीप जारी. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या दोन आठवड्यानंतर विचार करु, त्यांनंतर त्यांनी चुक करु नये नाही तर त्यांना कारवाई ला सामोर जावा लागेल. प्रतोद भरत गोगावले यांची माहिती
Tags :
MLA Session Whip Bharat Gogawle Thackeray Group SUPREME COURT Pratod Of Shiv Sena Full Time Attendance Whip Issued