Pratibha Dhanorkar : सगेसोयरे अध्यादेशाला काँग्रेसच्या आमदार प्रतिभा धानोरकरांचा विरोध
Continues below advertisement
Pratibha Dhanorkar : सगेसोयरे अध्यादेशाला काँग्रेसच्या आमदार प्रतिभा धानोरकरांचा विरोध राज्य सरकारने काढलेल्या सगेसोयरे अध्यादेशाला चंद्रपूर जिल्ह्यातील काँग्रेस आमदार प्रतिभा धानोरकर यांनी कडाडून विरोध केलाय. विशेष म्हणजे या अध्यादेशाविरोधात ७ फेब्रुवारीला चंद्रपुरात ओबीसी, एसबीसी आणि व्हीजे-एनटी यांचा मोर्चा आयोजित करण्यात आलाय आणि या मोर्चात आमदार धानोरकर यांचा सक्रिय सहभाग असणार आहे. तसंच धानोरकर यांनी लोकसभेची दावेदार म्हणून माझी पूर्वतयारी सुरु असल्याचंही म्हटलंय.
Continues below advertisement