Pratap Sarnaik : परिवहनमंत्र्यांना न विचारताच ST ची भाडेवाढ? प्रताप सरनाईकांची थेट उत्तरे

Continues below advertisement

Pratap Sarnaik : परिवहनमंत्र्यांना न विचारताच ST ची भाडेवाढ? प्रताप सरनाईकांची थेट उत्तरे
परळीतील महादेव मुंडे खून प्रकरणात मुंडे कुटुंबीयांनी अंबाजोगाईचे पोलीस उपाधीक्षक अनिल चोरमले यांची भेट घेतली. भेटीदरम्यान तपासा संदर्भात चर्चा करण्यात आली.   परळीच्या पोलीस अधिकाऱ्यांनी अद्याप या प्रकरणाची फाईल पाठवली नाही. याची स्टडी करून काय तपास करायचा हे सांगतील. तसेच अनिल चोरमले यांनी या प्रकरणाचा योग्य तपास करू असे आश्वासन दिले मुंडे यांच्या कुटुंबीयांना दिले आहे. या प्रकरणाच्या फाईलची स्टडी केल्यानंतर पुढील चार ते पाच दिवसात पुन्हा मुंडे कुटुंबियांशी चर्चा होणार आहे. आरोपी अटक करण्याचे आश्वासन दिल्याचे मयत महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी सांगितले आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram