भाजप नेते Kirit Somaiya यांच्याविरोधात आमदार Pratap Sarnaik यांचा १०० कोटींचा दावा
Continues below advertisement
किरीट सोमय्यावर आ. प्रताप सरनाईक यांचा 100 कोटींचा दावा. खोट्या विधानांबाबत माफी न मागितल्यानं किरीट सोमय्यांविरोधात आ. प्रताप सरनाईक मानहानीचा दावा टाकला आहे.
Continues below advertisement