Prashant Damle : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद निवडणुकीत प्रशांत दामलेंच्या पॅनेलचा 8-2 ने विजय
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद निवडणुकीत प्रशांत दामलेंच्या पॅनेलचा ८-२ विजय झाला आहे.. रंगकर्मी पॅनेलचे प्रशांत दामले, विजय केंकरे, विजय गोखले, सयाजी शिंदे, सुशांत शेलार, अजित भुरे, सविता मालपेकर आणि वैजयंती आपटे विजयी झाले.. तर आपलं पॅनेलमधून प्रसाद कांबळी आणि सुकन्या कुलकर्णी-मोने या दोघांचा विजय झाला.
Tags :
Election Sayaji Shinde Sushant Shelar Prashant Damle Ajit Bhure Panel Vijay Kenkare All India Marathi Theater Council 8-2 Vijay Painter Panel Vijay Gokhale