Reaction On Prasad Lad : प्रसाद लाड बरळले, विरोधक उसळले, टीकेनंतर लाड यांच्याकडून दिलगिरी
प्रसाद लाड बरळले, विरोधक उसळले, टीकेनंतर लाड यांच्याकडून दिलगिरी. भाजपनं आमदारांना इतिहास शिकवावा, राष्ट्रवादीचा हल्लाबोल. प्रसाद लाड यांच्या वक्तव्यानं पक्षाची अडचण वाढणार?
Tags :
MLA History Apology Prasad Lad Opponent Lad BJP After Criticism Nationalists Attack Party Trouble