Amol Kolhe : Prasad Lad काय ते तुमचे अगाध ज्ञान!, कोल्हेंची आक्रमक प्रतिक्रिया
भाजप नेते प्रसाद लाड यांनी शिवरायांच्या जन्मस्थळाबाबत वादग्रस्त वक्तव्य केलंय. त्यावर राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काय म्हणालेयत आमोल कोल्हे पाहुयात
Tags :
Amol Kolhe Controversial Statement Reaction Prasad Lad BJP Leader Birthplace MP Nationalist Shivarai