
Prasad Lad on Sanjay Raut : फडणवीसांची उंची पाहून राऊतांना चक्कर येईल - प्रसाद लाड
Continues below advertisement
Prasad Lad on Sanjay Raut : फडणवीसांची उंची पाहून राऊतांना चक्कर येईल - प्रसाद लाड संजय राऊतांना वारंवार सांगून समजत नसेल तर त्यांना वेगळ्या भाषेत सांगावं लागेल, तुम्हाला आणि तुमच्या बॉसला जनतेनं जागा दाखवली, यापेक्षाही वाईट परिस्थिती येईल, प्रसात लाड यांची राऊतांवर टीका.
Continues below advertisement