
Prasad Lad on Narayan Rane : नारायण राणेंना नोटीस हा आघाडी सरकारचा कट ABP Majha
Continues below advertisement
"नारायण राणेंना नोटीस हा आघाडी सरकारचा कट" कारवाईचा आम्ही निषेध करत आहोत : प्रसाद लाड "पोलीस अधिकारी सरकारच्या दबावाखाली" "आमदार नितेश राणे यांच्यावर खोटे आरोप" "जिल्हा बँकेतील पराभव दिसल्याने राणेंवर आरोप" "नसीरुद्दीन शहा यांनी हिंदू-मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण करू नये" "महात्मा गांधींचा अपमान खपवून घेणार नाही"
Continues below advertisement