Dhule Climate | उत्तर महाराष्ट्राल हुडहुडी, धुळ्यात पारा 5.2 अंशावर | ABP Majha
उत्तर महाराष्ट्रात आज थंडीची लाट असताना धुळ्यात पारा तब्बल 5.2 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला आहे. अजून २-३ दिवस असंच वातावरण असण्याची शक्यता आहे. उत्तरेकडून थंड वारे वाहत असल्यानं थंडीच्या प्रमाणात वाढ झाल्याचे तज्ञ सांगतात .