Praniti Shindeयांना ग्रामस्थांच्या आणि मराठा आरक्षण आंदोलकांच्या संतापाला सामोरं जावं लागल:ABP Majha

Continues below advertisement

मंगळवेढ्यात प्रणिती शिंदेंना आज ग्रामस्थांच्या आणि मराठा आरक्षण आंदोलकांच्या संतापाला सामोरं जावं लागलंय. दुष्काळी गावभेट दौऱ्यावर त्या होत्या. पाटखळ गावात ग्रामस्थांच्या आणि आंदोलकांच्या संतापाला त्यांना तोंड द्यावं लागलं. कार्यकर्त्यांनी प्रणिती शिंदेंची सभा होऊ दिली नाही. दरम्यान आपल्याला अडवणारे भाजप आमदारांचे नातेवाईक होते असा आरोप त्यांनी केलाय. आमदार समाधान अवताडे यांच्यावर त्यांनी निशाणा साधला.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram