Prakash Survey and Kishor Patil : प्रकाश सुर्वे आणि किशोर पाटील यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता
Prakash Survey and Kishor Patil : प्रकाश सुर्वे आणि किशोर पाटील यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता मागाठाण्याचे आमदार प्रकाश सुर्वे आणि पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यताप्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वे याच्याविरोधात मुंबईतील वनराई पोलिस स्टेशनमधे खंडणीसाठी अपहरणाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झालाय..मात्र राज सुर्वेचा पोलिस अद्याप शोध घेतायत विरोधकांनी प्रकाश सुर्वेंविरोधातही गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे दुसऱीकडे जळगावमधील पत्रकार संदीप महाजन यांना मारहाणीचा विडिओ सोशल मिडियावर वायरल झाल्यानंतर पत्रकार संदीप महाजन यांनी आरोप केलाय की मारहाण करणाऱे कार्यकर्ते पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील यांचे होते
आणि म्हणून किशोर पाटलांवरही गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी विरोधकांकडून होते आहे