Prakash Surve यांचा मुलगा राजचा शोध सुरू, अपहरण प्रकरणी एका आरोपीला अटक

Continues below advertisement

Prakash Surve यांचा मुलगा राजचा शोध सुरू, अपहरण प्रकरणी एका आरोपीला अटक

मुंबईच्या गोरेगाव परिसरात उद्योजकाचं बुधवारी अपहरण करण्यात आलं होतं. त्याप्रकरणी मुख्य आरोपी मनोज मिश्राला मुंबई विमानतळावरून अटक केली आहे. मिश्रा विमामानं मुंबईबाहेर पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. मात्र पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. आणखी २ आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणी आमदार प्रकाश सुर्वेंचा मुलगा राज सुर्वेचा देखील पोलीस शोध घेत आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram