Prakash Solanke Meet Manoj Jarange : प्रकाश सोळंके जरांगेंच्या भेटीला, जरांगेच्या तब्येतीची विचारपूस
abp majha web team
Updated at:
04 Nov 2023 09:02 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतलीय.. त्यांनी मनोज जरांगेंच्या तब्ब्येतीची विचारपूस केली. तंसच व्हायरल ऑडिओ क्लिपमधील संभाषणाची चूक मान्य केलीय. माझ्या ऑडिओ क्लिपचा गैरवापर झाल्याचा दावा करत त्यांनी अर्धवट क्लिप व्हायरल केल्याचा आरोप केलाय. जरांगे यांना भेटून खूप मोकळं आणि हलकं झाल्यासारखं वाटतंय, अशीदेखील प्रतिक्रिया सोळंके यांनी दिली...