Prakash Solanke Case : भाजप कार्यकर्त्यावरील हल्ल्याप्रकरणी NCP आमदार प्रकाश सोळंंकेंवर गुन्हा दाखल
भाजप कार्यकर्ते प्रकाश शेजुळ हल्लाप्रकरणी आमदार प्रकाश सोळंंके आणि त्यांच्या पत्नीवर पोलिसात गुन्हा दाखल. धुलीवंदनाच्या दिवशी पाच ते सहा जणांनी अशोक शेजूळ यांच्यावर केला होता हल्ला. माजलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.