Prakash Shendge : भुजबळांना पाडाल तर 160 आमदार पाडू, राज्यात ओबीसी विरूध्द मराठा संघर्ष
Continues below advertisement
Prakash Shendge : भुजबळांना पाडाल तर 160 आमदार पाडू, राज्यात ओबीसी विरूध्द मराठा संघर्ष
राज्यात ओबीसी आणि मराठा संघर्ष उभा राहिलाय, छगन भुजबळांना पाडायची भाषा कराल तर १६० मराठा आमदार पाडू ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंचा मराठा समाजाच्या नेत्यांना इशारा.
Continues below advertisement