Prakash Shendge Full PC : आम्ही भुजबळांना राष्ट्रवादीसोबत फिरु देणार नाही, प्रकाश शेंडगे आक्रमक

Continues below advertisement

Prakash Shendge Full PC : आम्ही भुजबळांना राष्ट्रवादीसोबत फिरु देणार नाही, प्रकाश शेंडगे आक्रमक  भुजबळ यांनी कालपासून भूमिका घेतली मात्र त्यांना त्यांच्या पक्षातीलच लोकांनी विरोध केला राष्ट्रवादीचे नेते म्हणतात ते भुजबळ यांची वैयक्तिक भूमिका आहे.  या महाराष्ट्राला राष्ट्रवादीची सामूहिक भूमिका काय आहे ही ओबीसींना समजलीच पाहिजे. भुजबळ साहेबांना आम्ही राष्ट्रवादीसोबत मुळीच फिरू देणार नाही. आता पक्ष मोठा की समाज मोठा ही वेळ प्रत्येक कार्यकर्त्यावर येऊन ठेपली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram