Prakash Shendge : OBC Reservation टिकवण्यासाठी लाखोंच्या संख्येने रस्त्यावर उतरणार : प्रकाश शेंडगे
Continues below advertisement
ओबीसी समाजात मराठा समाजाला घुसविण्याचा प्रयत्न आम्ही होऊ देणार नाही,प्रकाश शेंडगे यांची प्रतिक्रिया. भुजबळांनी सरकारमध्ये राहून संघर्ष करावा, आम्ही बाहेर राहून संघर्ष करणार, असं भुजबळांना सांगितल्याची प्रकाश शेंडगे यांची माहिती.
Continues below advertisement