Prakash Shendge - Babanrao Taywade : जीआर म्हणजे जुनीच बाब नव्याने सांगणे : बबनराव तायवाडे
Continues below advertisement
Prakash Shendge Vs Babanrao Taywade : जीआर म्हणजे जुनीच बाब नव्याने सांगणे : बबनराव तायवाडे
सगे सोयरे संदर्भात शासनाने काढलेला जीआर म्हणजे जुनीच बाब नव्याने सांगणे अशी प्रतिक्रिया ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांनी दिलीय. वडील, आजोबा, पणजोबा यांच्याकडील नातेवाईक म्हणजे सगेसोयरे हे आधीच प्रचलित नियम आहे.. त्यामुळे शासनाने जुन्या नियमाचा पुनरुच्चार केला आहे, अशी प्रतिक्रिया तायवाडे यांनी दिलीेय. तर हा ओबीसींचा विश्वासघात आहे. फडणवीस, अजित पवारांनी आता उत्तर द्यावं, अशी प्रतिक्रिय़ा प्रकाश शेंडगे यांनी दिलीये.
Continues below advertisement