OBC Reservation : ...तोपर्यंत राज्यात कोणत्याही निवडणुका होऊ देणार नाही : Prakash shendge
ओबीसींना जोपर्यंत राजकीय आरक्षण मिळत नाही तोपर्यंत तोपर्यंत राज्यात कोणत्या निवडणुका होऊ देणार नाही, असा इशारा ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी दिलाय. या मुद्यावर महाराष्ट्र पेटवण्याची भाषाही त्यांनी केलीय.