Prakash Mahajan on Raj Thackeray :राज ठाकरे म्हणजे कर्ण, भूमिका बदलणे जिवंतपणाचे लक्षण: प्रकाश महाजन
Continues below advertisement
Prakash Mahajan on Raj Thackeray :राज ठाकरे म्हणजे कर्ण, भूमिका बदलणे जिवंतपणाचे लक्षण: प्रकाश महाजन राज ठाकरे यांनी भूमिका खूप विचार करून घेतली आहे, काही कार्यकर्त्यांना ती भूमिका समजून घ्यायला काही वेळ लागेल ज्याप्रकारे राज ठाकरेंनी भूमिका घेतली त्यामुळे विरोधकांचा अपेक्षाभंग झाला आणि त्यांची ही कोलेकुई सुरू झाली ट्रोलिंग विरोधकच करतात बाकी कोण करणार, तुम्हाला माहिती आहे राज ठाकरेंचं महत्त्व काय आहे म्हणून ट्रोलिंग केलं जातंय
Continues below advertisement