Prakash Mahajan : आमच्यावर अन्याय, आम्हाला शेगावला सोडलं पाहिजे : प्रकाश महाजन

Continues below advertisement

राहुल गांधींना बोलायचंच होतं तर आफताबबद्दल बोलायचं होतं. तेव्हा मूग गिळून गप्प बसले. आणि सावरकरांची महाराष्ट्रात येऊन बदनामी करतात. हा हिंदूचा अपमान आणि आंदोलन करण्यावर ठाम असल्याची प्रतिक्रिया प्रकाश महाजन यांनी दिली

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram