Prakash Mahajan : गरज आहे म्हणून शिंदे नम्र, हिंदुत्वाचा खरा वारसदार आज कळेल
Continues below advertisement
Prakash Mahajan : गरज आहे म्हणून शिंदे नम्र, हिंदुत्वाचा खरा वारसदार आज कळेल
आजचा राजु पाटिल मुख्यमंत्री भेटीवर. मुख्यमंत्र्यांची नम्रता त्यांची गरज आहे हे लक्षात घ्यावं... ते नम्रता दाखवणार...राजु पाटील यांच्याशी नम्रता नाही दाखवली तर मग श्रीकांत शिंदे निवडून कसा येणार. बाळासाहेबांचे वारसदार म्हणावनारे कुराण वाचतायत. आत्ता हिंदूनायकाची गरज आहे. ती राज ठाकरे भरून काढतील. त्यांनी ती भरून काढावी अशी आमची मागणी आहे.
Continues below advertisement