Prakash Deotale : काँग्रेस नेतृत्व काही जातींना डावलतंय : प्रकाश देवतळे
Continues below advertisement
Prakash Deotale : काँग्रेस नेतृत्व काही जातींना डावलतंय : प्रकाश देवतळे काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश केलेल्या प्रकाश देवतळेंनी नाना पटोलेंवर गंभीर आरोप केलेत. पूर्व विदर्भात काँग्रेसच्या जागा वाटपात नाना पटोलेंनी
जाणूनबुजून तेली समाजाला डावल्याचा आरोप देवतळेंनी केलाय. तर काँग्रेस नेतृत्व काही जातींना डावलत असल्याचंही देवतळे म्हणाले...
Continues below advertisement