Prakash Ambedkar Vs Manoj Jarange : वेगळं ताट म्हणजे समाजाची फसवणूक, जरांगेंनी धुडकावला प्रस्ताव
Continues below advertisement
Prakash Ambedkar Vs Manoj Jarange : वेगळं ताट म्हणजे समाजाची फसवणूक, आंबेडकरांचा प्रस्ताव जरांगेंनी धुडकावला,
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिलेला प्रस्ताव मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी धुडकावला आहे. मनोज जरांगेनी आपलं आरक्षणाचं वेगळं ताट घ्यावं, असं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी नांदेडमधील ओबीसी मेळाव्यात केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर मनोज जरांगे यांनी उत्तर दिलं आहे. आम्ही ओबीसीतूनच आरक्षण घेणार, वेगळं ताट घेतलं तर समाजाची फसवणूक होईल, असं मनोज जरांगे यांनी म्हटलंय.
Continues below advertisement