Prakash Ambedkar on Maratha Reservation:सरकारच्यावतीने युक्तिवाद करु नका असा आदेश Fadnavisयांनी दिला

महाराष्ट्रात मराठा आरक्षण मिळणार नाही, यामागील खरे सूत्रधार जर कोणी असेल तर ते भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच आहेत, असा खळबळजनक आरोप  प्रकाश आंबेडकर यांनी केलाय... देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले ही बाब खरी आहे. परंतु त्यांना हे आरक्षण द्यायचेच नव्हते. त्यामुळं त्यांनीच महाराष्ट्राचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांना न्यायालयात सरकारच्यावतीने युक्तीवाद करू नका, असं सांगिल्याचा दावा आंबेडकर यांनी केला.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola