Prakash Ambedkar Full PC : 2 एप्रिलपर्यंत भाजप विरोधी आघाडी उभी राहणार : प्रकाश आंबेडकर
abp majha web team
Updated at:
29 Mar 2024 03:37 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPrakash Ambedkar Full PC : 2 एप्रिलपर्यंत भाजप विरोधी आघाडी उभी राहणार : प्रकाश आंबेडकर
जरांगेंशी लोकसभे संदर्भात चर्चा झाली .. मध्यंतरी मनोज जरांगे पाटील यांच्याशी लोकसभेसंदर्भात भेट घेत चर्चा झाली आहे ... त्यांचा डेटा आज येईल आणि पुढची वाटचाल येईल असं मी मानतो .. आमचा प्रयत्न होता भाजपाविरोधात मजबूत आघाडी उभी राहावी मात्र दुर्दैवाने आम्हाला आघाडी पाहिजे होती त्यापद्धतीनं उभी राहात नव्हती... अशी परिस्थिती आहे ... विविध संघटनांशी बोलून भाजपविरोधातली आघाडी उभी राहिलेली दिसेल ... संघटनांशी बोलतोय त्या अजेंडा देखील समोर येतोय...