Vanchit vs MVA : आम्हाला वंचित का ठेवलं? काँग्रेस - ठाकरे गटाच्या बैठकीवर वंचित बहुजन आघाडी नाराज
Continues below advertisement
काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथाला आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीमध्ये लोकसभा जागावाटप, तसेच राज्यातील राजकीय परिस्थितीवर चर्चा झाली. मात्र, या बैठकीला वंचित बहुजन आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रतिनिधी हे उपस्थित नव्हते. यावर वंचित बहुजन आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना या बैठकीपासून 'वंचित' का ठेवलं ? असा सवाल वंचितने ट्वीटरच्या माध्यमातून उपस्थित केला आहे.
Continues below advertisement