
Prakash Ambedkar on Sameer Wankhede : वानखेडे यांनी सज्ञान झाल्यावर 'पूर्वीच्या धर्माचा आहे' हे सांगणं कायदेशीर
Continues below advertisement
समीर वानखेडे यांची धर्माच्या मुद्द्यावरून प्रकाश आंबेडकर यांनी पाठराखण केली आहे. वानखेडे यांनी सज्ञान झाल्यावर 'पूर्वीच्या धर्माचा आहे' हे सांगणं कायदेशीर असल्याचं आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
Continues below advertisement