Prakash Ambedkar : मविआने भाजपसोबत लोकसभेच्या 20 जागा फिक्स केल्या : प्रकाश आंबेडकर
abp majha web team
Updated at:
12 Apr 2024 03:41 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPrakash Ambedkar : मविआने भाजपसोबत लोकसभेच्या 20 जागा फिक्स केल्या : प्रकाश आंबेडकर
भाजप सोबत लोकसभेच्या 20 जागा महाविकास आघाडीने फिक्स केल्याचा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे... कल्याण, बीड, बुलढाणा अशी काही जागांची नावं घेत त्यांनी या जागा फिक्स असल्याचं सांगितलं