Prakash Ambedkar : वंचितचा अजूनही मविआत समावेश नाही, नाना पटोले यांच्या सहीला महत्व देत नाही

Continues below advertisement

अकोला : वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर  (Prakash Ambedkar) यांनी महाविकास आघाडीत (Maha Vikas Aghadi)  समावेश झाल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन आज आपली भूमिका मांडली.  लोकसभा जागावाटपाबाबत महाविकास आघाडीत जागावाटप अंतिम टप्प्यात आहे. जवळपास 40 जागांवर सर्वपक्षीयांचं एकमत झालं आहे, 8 जागांवर चर्चा सुरु आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गटासह वंचित बहुजन आघाडी आणि राजू शेट्टी यांचा स्वाभिमानी पक्ष महाविकास आघाडीत आहे. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram