Prakash Ambedkar : दोन महिन्यानंतर एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकर यांचं वक्तव्य
abp majha web team
Updated at:
19 Apr 2024 11:56 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदोन महिन्यानंतर एकनाथ शिंदे दिसणार नाहीत असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी हिंगोलीत केलंय. निवडणूक संपल्यानंतर काम जसं संपतं तसं मुख्यमंत्री दिसणार नाहीत असंही आंबेडकर म्हणालेत. आज वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉक्टर बि.डी. चव्हाण यांच्या प्रचारासाठी आज प्रकाश आंबेडकर हिंगोलीत आले होते. यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलंय.