Prakash Ambedkar On Manoj Jarange : मनोज जरांगेंनी शरीराचा त्याग करून लढण्यात अर्थ नाही : आंबेडकर

मनोज जरांगेंनी शरीराचा त्याग करून लढण्यात अर्थ नाही असा त्यांना निरोप पाठवलाय. त्यांनी कुठल्याही पक्षाचा आधार न घेता जालन्यात स्वतंत्रपणे लढावं,  ते निवडून येतील याची आम्हाला खात्री आहे. प्रकाश आंबेडकरांची जरांगेबाबत प्रतिक्रिया. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola