Prakash Ambedkar : आजपासून प्रकाश आंबेडकरांच्या सभांचा धडाका, नाना पटोलेंच्या गावात आंबेडकरांची सभा

Continues below advertisement

Prakash Ambedkar : आजपासून प्रकाश आंबेडकरांच्या सभांचा धडाका, नाना पटोलेंच्या गावात आंबेडकरांची सभा
मार्चच्या पहिल्या पंधरवाड्यात प्रकाश आंबेडकर हे महाराष्ट्रात ठिकठिकाणी सभा घेणार आहेत. आजपासून या सभांना सुरुवात होणार आहेत. महाराष्ट्रात साकोली, नवी मुंबई, मुंबई, हातकणंगले, आणि सांगलीत प्रकाश आंबेडकर सभा घेणार आहेत. सांगलीच्या सभेपर्यंत महाविकास आघाडीसंदर्भात ठोस निर्णय न झाल्यास आंबेडकर घेणार मोठी भूमिका घेतील. आज प्रकाश आंबेडकरांची पहिली सभा  भंडाऱ्यातील साकोल्यात होणारेय. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या गावात आंबेडकर सभा घेणार आहेत. महाविकास आघाडी सोबत वंचितची अद्याप युती झालेली नाही. त्यामुळे प्रकाश आंबेडकर एकला चलो रे ची भूमिका घेणार का हेही पहाणं महत्त्वाचं असणार आहे. . 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram