Prakash Ambedkar : शरद पवार , काँग्रेसच्या मनात असुरक्षिततेची भावना - प्रकाश आंबेडकर

Continues below advertisement

Prakash Ambedkar : शरद पवार , काँग्रेसच्या मनात असुरक्षिततेची भावना - प्रकाश आंबेडकर 

हेही वाचा : 

दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाकरे आणि शिंदे गटाचा दसरा मेळावा होणार आहे. ठाकरे गटाचा दसरा मेळावा छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानात, तर शिंदे गटाचा दसरा मेळावा आझाद मैदानावर होणार आहे. दोन्ही गटाकडून मेळाव्याची जोरदार तयारी देखील सुरु झाली आहे. मात्र याचदरम्यान राजकारणातील एक मोठी बातमी समोर आली आहे. 

मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) दसऱ्याच्या दिवशी म्हणजेच उद्या जनतेशी संवाद साधणार आहे. राज ठाकरे पॉडकास्टच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेशी साधणार संवाद आहे. निवडणुकीच्या तोंडावर पॉडकास्टच्या माध्यमातून राज ठाकरे जनतेसमोर आपलं मत मांडणार आहे. त्यामुळे ठाकरे, शिंदे यांच्यासोबत 'राज'वाणीचा आवाजही घुमणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram