ABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 09 October 2024

Continues below advertisement

दुपारी 3 च्या हेडलाईन्स 3PM टॉप हेडलाईन्स  3 PM 09 October 2024

टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी रतन टाटांचे सावत्र भाऊ नोएल टाटांची नियुक्ती...रतन टाटांच्या निधनानंतर नोएल टाटांकडे टाटा ट्रस्टची धुरा...

पुण्यातील बोपदेव घाटातल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी एकाला अटक केल्याची पोलिसांची माहिती, दोघांची नावं कळाली असून शोध सुरु

अजित पवारांची संध्याकाळी पत्रकार परिषद, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि खासदार प्रफुल पटेलही राहणार उपस्थित, काय बोलणार याची उत्सुकता

अजित पवार आणि आंबेडकरांनी राजकीयदृष्ट्या एकत्र यावं, आमदार अमोल मिटकरींचं वक्तव्य, अकोल्यात मिटकरी आंबेडकर यांचे एकत्र बॅनर

राज ठाकरेही दसऱ्याला जनतेशी संवाद साधणार, निवडणुकीच्या तोंडावर पॉडकास्टच्या माध्यमातून मांडणार मतं..

नवी मुंबई विमानतळावर पहिलं वहिलं विमान लँड, पाण्याच्या कमानीद्वारे शानदार स्वागत, सुखोई ३० विमानाचाही नवी मुंबई विमानतळावर फ्लायपास्ट

जपानच्या निहॉन हिदानक्यो संस्थेला शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर, जग अण्वस्त्रमुक्त व्हावं यासाठी करतेय निहॉन हिदानक्यो  काम 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram