Prakash Ambedkar : सहयोगी असून तुम्ही पाठीत खंजीर खुपसला - प्रकाश आंबेडकर
Continues below advertisement
Prakash Ambedkar : सहयोगी असून तुम्ही पाठीत खंजीर खुपसला - प्रकाश आंबेडकर प्रकाश आंबेडकरांचा संजय राऊतांना ट्विटद्वारे सवाल, खंजीर खुपसणाऱ्या हातावर संजय राऊत लिहिलेला फोटो ट्विट, अकोल्यात आम्हाला पाडण्याचा प्रयत्न राऊत करतायत, आंबेडकरांचा आरोप.
Continues below advertisement