Prakash Ambedkar on Nitesh Rane : नितेश राणे 'वेडा आमदार'पोलिसांनी बोलण्याकडे लक्ष देऊ नये -आंबेडकर
Continues below advertisement
Prakash Ambedkar on Nitesh Rane : नितेश राणे 'वेडा आमदार'पोलिसांनी बोलण्याकडे लक्ष देऊ नये -आंबेडकर नितेश राणे वेडा आमदार, राणे वारंवार पोलिसांसंदर्भात वादग्रस्त विधानं करत असल्यानं प्रकाश आंबेडकरांची जोरदार टीका, तर जनतेनं नितेश राणेंच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नये, आंबेडकरांचं वक्तव्य.
Continues below advertisement