Prakash Ambedkar on Manoj Jarange : मनोज जरांगेंना वंचित बहुजन आघाडीची ऑफर ?

Continues below advertisement

Prakash Ambedkar on Manoj Jarange : मनोज जरांगेंना वंचित बहुजन आघाडीची ऑफर ?  आगामी लोकसभेसाठी वंचित बहुजन आघाडीने जालन्यातून मनोज जरांगे यांना मविआचा उमेदवार घोषित करावा अशी मागणी केलीये..  यासंदर्भात बोलताना माझा पिंड समाजकारणाचा आहे, राजकारणाचा नाही अशी प्रतिक्रिया मनोज जरांगेंनी दिली होती.. मात्र राजकारणात थेट उतरत आरक्षणाचा प्रश्न सोडवावा अशी विनंती वंचितनं जरांगेंना केलीये..  त्यामुळे मनोज जरांगे यांनी नकार दिल्यास त्यांची कोंडी देखील होण्याची शक्यता वर्तवली जातेय...त्यामुळे एकीकडे जरांगेंच्या उमेदवारीवर मविआने पाठिंबा दिल्यास भाजपच्या आरोपांवर शिक्कामोर्तब होऊ शकतं...
तर  दुसरीकडे निवडणूक न लढल्यास टिकाही होऊ शकते

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram