Prakash Ambedkar Rally : वंचित बहुजन आघाडीची मुंबईत संविधान सन्मान महासभा, कोण कोण राहणार उपस्थित?
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज मुंबईत संविधान सन्मान महासभेचे आयोजन करण्यात आलंय. याच सभेची तयारी आता अंतिम टप्प्यात आलीये. या सभेसाठी सर्व संविधान प्रेमींना एकत्र येण्याचं आवाहन करण्यात आलंय. तसंच या सभेसाठी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेत्यांना सुद्धा निमंत्रण देण्यात आलंय.