Prakash Ambedkar on OBC Reservation : निवडणुका पुढे ढकला : प्रकाश आंबेडकर ABP Majha
दरम्यान ओबीसींच्या राजकीय आरक्षणावरुन प्रकाश आंबेडकर यांनीही राज्य सरकारवर टीका केलीय. जाहीर झालेल्या १०५ नगरपरिषदांच्या निवडणुका रद्द करण्याची मागणी त्यांनी केलीय.