Prakash Ambedkar : नवाब मलिक मुस्लिम आरक्षणाबद्दल मुस्लिमांची दिशाभूल करतात : प्रकाश आंबेडकर
abp majha web team
Updated at:
26 Dec 2021 02:29 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संबंध कुणापासून लपलेले नाहीत. संघाचा मुस्लिम आरक्षणाला विरोध असल्यानेच नवाब मलिक मुस्लिम आरक्षणाबद्दल दिशाभूल करत आहेत असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हणटलयं.